मराठीत पहिल्यांदाच

स्त्रीचे परमोच्च सुख 

A Guide on Female Pleasure

By Dr Sabiha

Dr Sabiha

India's Leading Sex & Relationship Coach

20+ Years of medical experience

10+ Years of sex coaching experience

B.A.M.S – PGDHHM

Former ICF – ACC Coach

Licensed Emotional Intelligence Coach

हा गाईड का पाहावा?

अजूनही Pleasure विषयी बोलताना गोंधळ?

Female Pleasure बद्दल चुकीची माहिती

जोडीदाराशी बोलायला लाज किंवा संकोच

शरीराच्या नैसर्गिक प्रतिसादाची अज्ञानता

ही गाईड कोणासाठी आहे?

पुरुष, स्त्री किंवा कोणतंही gender असो, प्रत्येकानं ही गाईड एकदा नक्कीच पाहावी, हाच आमचा आग्रह!

स्वतःच्या शरीराची आणि pleasure points ची खरी ओळख करून घेऊ इच्छिणाऱ्या महिलांसाठी

Orgasm, climax आणि intimacy यातला फरक समजून घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी

चुकीच्या समजुती, अपूर्ण माहिती आणि fake orgasm च्या साखळीत अडकलेल्या स्त्रियांसाठी

Self-pleasure techniques आणि खऱ्या सुखाचा अनुभव शोधणाऱ्यांसाठी

का मिस करू नका ही गाईड!

खालील सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी - ही गाईड नक्की पाहा!

जे कधी शिकवलंच नाही… ते कसं शिकायचं?

अज्ञानाची किंमत… किती दिवस भरणार?

Orgasm = Climax नाही! मग नक्की काय?

सेक्सचं सूत्र: X = P × V! खरंच एवढंच?

स्त्रीसुखाचं गूढ उलगडताना…

सुखाला definition चं चौकट लावता येतं का?

माहितीय… पण सुख का मिळत नाही?

स्त्रिया orgasm का fake करतात?

माझं सुख माझ्याच हाती… कसं?

बाईपणाचं खरं गुपित… प्रेमाला पर्याय नाही!

काय फायदे आहेत या गाईडचे?


स्त्रीच्या आनंदाचा खरा अर्थ समजेल

नात्यातील जवळीक आणि विश्वास वाढेल

संवाद आणि समज सुधारेल

सेक्समधील गैरसमज दूर होतील

आनंद दोघांसाठी समान होईल

नातं अधिक समाधानकारक बनेल

प्रत्येक मराठी माणसाच्या पाठिंब्यामुळे
डॉ. सबीहा कश्या बनल्या महाराष्ट्राच्या ‘सेलिब्रिटी सेक्स कोच’

Female Orgasm हा विषय शिकायचं तर डॉ. सबीहांकडूनच का?

Dr Sabiha

India's Leading Sex & Relationship Coach

२० वर्षांचा वैद्यकीय अनुभव

१० वर्षांचा सेक्स कोचिंग अनुभव

हजारो जोडप्यांना नात्यातील जवळीक मिळवून दिली

शास्त्रीय माहिती पण सोप्या भाषेत समजावणं ही खासियत

वैयक्तिक अनुभव आणि केस स्टडींवर आधारित मार्गदर्शन

नात्यातील आनंद आणि आत्म विश्वास वाढवण्याचा ट्रॅक रेकॉर्ड

Frequently Asked Questions

हा guide कोणासाठी आहे?
हा guide प्रत्येक स्त्रीसाठी आहे जी आपल्या pleasure बद्दल अधिक जाणून घ्यायची आहे तसेच पुरुषांसाठी आणि couples साठीही आहे जे आपल्या partner चं खऱ्या अर्थाने solution शोधू इच्छितात.
हा online guide कसा मिळणार?
संपूर्ण guide तुम्ही online access करू शकता. Registration झाल्यानंतर लगेच तुम्हाला secure link मिळेल जिथून तुम्ही तुमच्या सोयीच्या वेळी हा guide पाहू शकता.
मराठीत आहे का content?
हो. हा guide पूर्णपणे मराठी English mix मध्ये तयार केला आहे जेणेकरून concepts सोपे आणि relatable वाटतील.
हा वैद्यकीय सल्ला आहे का?
नाही. हा guide एक educational आणि awareness tool आहे. तुमच्या वैयक्तिक health issues साठी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.
एकदा घेतल्यानंतर किती दिवस access मिळेल?
Registration केल्यानंतर तुम्हाला ६ महिने unlimited access मिळेल.
Payment कसा करायचा?
Payment secure online gateway द्वारे UPI, debit credit card, net banking किंवा Buy Now Pay Later (BNPL) options उपलब्ध आहेत.
हा guide घेतल्याने खरंच फायदा होईल का?
हा guide 20 वर्षांच्या अनुभवावर आणि शेकडो case studies वर आधारित आहे. यात दिलेलं knowledge तुमच्या relationship आणि intimacy बद्दलची clarity आणि confidence वाढवेल.
Privacy बद्दल काय?
तुमची सर्व माहिती पूर्णपणे confidential ठेवली जाईल. कुठलीही personal detail सार्वजनिक केली जाणार नाही.

Built by a doctor. Backed by science. Focused on helping you understand sex, intimacy, and relationships without shame, fear, or guilt.