There are no items in your cart
Add More
Add More
| Item Details | Price | ||
|---|---|---|---|
हस्तमैथुन (Masturbation), especially पुरुषांमध्ये, अजूनही openly न बोलला जाणारा विषय आहे. योग्य की अयोग्य, किती वेळा करावं, side effects होतात का, केस गळतात का, नसा खराब होतात का, size बदलतो का, sperm count किंवा fertility वर परिणाम होतो का - असे अनेक प्रश्न मनात येतात. पण लिंगाबद्दल basic scientific माहिती मात्र बहुतेकांना नसते. ही माहिती ना घरातून मिळते, ना शिक्षणात properly दिली जाते. त्यामुळे माहिती Porn किंवा comparison मधून येते आणि लक्ष फक्त size, stamina, performance anxiety यावर राहतं. म्हणूनच हा 40–50 मिनिटांचा व्हिडिओ -ज्यात male anatomy, erection process, sexual function आणि safe Masturbation practices साध्या भाषेत समजावले आहेत. जर तुम्ही 18+ adult असाल किंवा sexually active होण्याचा विचार करत असाल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. हा basic sex education व्हिडिओ आहे - वैयक्तिक मार्गदर्शनासाठी one-on-one session book करू शकता.
Dr. Sabiha is India’s leading Sex and Relationship Coach, empowering conversations on intimacy and relationships.
Give Us A Review
Your kind words help others discover our care, and help us keep improving to serve you better.
Review Dr. SabihaContact
Call Us: +91 92262 94040
Email: contact@drsabiha.com
Location: Nashik, India